लातूर एमआयडीसी पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांच्या मनमानी कारभारामुळे त्यांना तात्काळ निलंबित करा – सामाजिक कार्यकर्त्या राधिका पाटील.

श्रीकर फड (व्यापारी) यांचा जाहीर पाठिंबा. लातूर (प्रतिनिधी ) लातूर शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन चा मनमानी कारभार चालू असून तक्रार करण्यासाठी आलेल्या तक्रारदारावरच गुन्हे दाखल होत असून भ्रष्ट, गुंडगिरी व…

सिध्देश्वर यात्रा महोत्सवात रविवारी रंगनार कुस्तीचा फड.

लातूर (प्रतिनिधी) : श्री सिध्देश्वर रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने ७३ वा यात्रा महोत्सव सुरु आहे.या महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम पार पडत असून या अंतर्गत रविवार दि. १ मार्च रोजी कुस्त्यांची दंगल पार…

सख्खा भाऊ झाला पक्का वैरी, शेतीच्या वादातून भावाचाच केला खून.

– 72 तासांत पोलिसांकडून गुन्ह्याचा उलगडा. निलंगा (प्रतिनिधी) लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथे घडलेल्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अतिशय वेगाने तपास करून आरोपीला ताब्यात घेत गुन्ह्याचा उलगडा…

कॅफे चालक , लॉज मालक खबरदार , पॉक्सो गुन्हा होऊ शकतो दाखल.

शिवाजीनगर पोलीसांकडून दोन कॅफे चालकांना अटक. लातूर (प्रतिनिधी ) शिवाजी नगर, ठाण्यात गुरनं. ४६८/२०२५ क. १३७ (२) बीएनएस प्रमाणे दि.०४/१२/२०२५ रोजी एका अल्पवयीन पिडीत मुलीस अज्ञात इसमाने फूस लावून पळवून…

स्थानिक गुन्हे शाखेने दरोडेखोरांच्या टोळीचा छडा, त्यांना माहित आहे खडा न खडा .

लातूर जिल्ह्यातील ज्वेलरी दुकाने, घरामध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 24 लाख 17 हजार रुपयांच्या 13 किलो 700 ग्रॅम चांदी व सोन्याच्या दागिन्यांसह एक आरोपी अटक. लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी गेल्या…

विनयभंग करणाऱ्या आरोपीस तात्काळ अटक. २० तासांत तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल.

आरोपीचे रहिवास व हालचालींची गुप्त माहिती गोळा केली, संभाव्य ठिकाणांची पाहणी करून आरोपी इसराईल कलीम पठाण यास स्थानिक पथकाने ताब्यात घेतले.आरोपीस ताब्यात घेऊन कायदेशीर अटक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.तपास अधिकारी…

घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन आरोपीना सहा लाख 38 हजार रुपयाच्या दहा तोळे सोन्याच्या दागिन्याचे मुद्देमालासह अटक.

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 1) मतिन याकुब सय्यद, वय 21 वर्षे रा. स्वराज नगर, पाखरसांगवी, लातूर. 2) अभिषेक सुहास यादव, वय 21 वर्षे रा. स्वराज नगर, पांखरसांगवी.लातूर असे असल्याचे समजले.…

वेश्या व्यवसाय चालवून भाग्यश्रीचा वेगळाच होता थाट  ,  AHTU  पोलिसांनी दाखवला तिला एमआयडीसी पोलीस ठाण्याची वाट.

एकट्या एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत 9 ठिकाणी चालतो अनधिकृत वेश्या व्यवसाय. लातूर ( दीपक पाटील) बारा नंबर पाटी मांजरा गेट परिसरातील राहत्या घरी महिलांना वेश्या व्यवसाय सुरू असल्याची धक्कादायक बाब…

स्थानिक गुन्हे शाखेची टीमच लय भारी, एटीएम फोडणारी आंतरराज्य गुन्हेगार आणले दरबारी.

रोख रक्कम व वाहनासह 12 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत. लातूर ( प्रतिनिधी) पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण हद्दीमध्ये अज्ञात आरोपीच्या टोळीने ए.टी.एम. मशीन गॅस कटरने तोडून त्यामधील रोख रक्कम चोरल्याची घटना…

फोर व्हीलर गाड्या थांबवून लोकांना लुटले, स्थानिक गुन्हे शाखेच्या कचाट्यातून नाहीत सुटले.

चारचाकी गाड्याना थांबवून प्रवाशांना धमकावून जबरदस्तीने सोन्याचे दागिने चोरणाऱ्या तीन आरोपीतांकडून 6 लाख 76 हजार रुपयांचे 9.4 तोळे सोन्याचे दागिनेसह अटक. 1) अमोल सुभाष राठोड, वय 27 वर्ष, राहणार नेहरूनगर…

Translate »
error: Content is protected !!